व्यवस्थापनाने श्री दत्ता मेघे
पॉलिटेक्निक नागपूरमधील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पणे काढून टाकले/निलंबित केले
होते. यामध्ये ५ शिक्षकीय व ९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता . अश्या एकूण १४
कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या या बेकायदेशीर कृतीला आव्हान दिले व त्याविरोधात शाळा न्यायाधिकरण, ( School Tribunal) नागपूर येथे अपील केले. कल्पना
नानाभाऊ फटांगरे पीठासीन अधिकारी, शाळा न्यायाधिकरण, नागपूर यांनी व्यवस्थापाची
हि कृती बेकायदेशीर ठरविली व निलंबन रद्द केले .
https://drive.google.com/file/d/1KJK_Xj6x-_DPTFsvhMvxxJg-8vkUaiZP/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1UxeMYPIZioA-O4fYQjNt07-xfWokQRqJ/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1527hv_TgjRB9kS7UMTxphIM1LvDxWtQf/view?usp=sharing
Comments
Post a Comment