NEWS AND MISCELLANEOUS DOCUMENTS FOR COURT CASE


 













Comments

  1. Dispose Of Engineering College's Property For Payment Of Salary To Employees: Punjab & Haryana High Court To State
    The Punjab and Haryana High Court has ordered disposal of the property of the Baba Hira Singh Bhattal Institute of Engineering and Technology, Lehragaga, Sangrur for payment of salary to its employees.

    Justice Anil Kshetarpal said that, “this Court is left with no choice but to direct the Principal Secretary, Department of Technical Education and Industrial Training, Punjab, who is a member of the Board of Governors of the Institute to dispose of the property of the Institute in order to pay the amount to the petitioners within a period of one month from today, positively”.

    The court was hearing a batch of writ petitions filed by employees of the institute seeking relief from the court as their salary had not been paid since December 2019. The court was informed that the Institute possess certain assets and maintains the bank accounts.
    The petition said that the Institute is an autonomous body, with its Chairman and Members being nominees of the State Government.
    On 11 April, the court was informed to the Court that the Institute was making efforts to dispose of its property, as per the directions of the State Government. The court had noted that the employees of the Institute have a preferential right to claim the recovery of their salary from the assets of the Institute and restrained it from disposing of its property without settling the claim of its employees.
    “The interim order restraining the Institute from disposing of its property before settling the preferential claim of the petitioners, who are employees, shall continue to operate till the claim of the petitioners is settled,” the court said in the latest order.

    ReplyDelete
  2. यंदा आयटीआय आणि पॉलिटेक्निकला मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत त्यातुलनेत अकरावी प्रवेशाची बाके रिकामी राहणार असल्याचे दिसून येत आहे... वाचा सविस्तर #pudhari
    पॉलिटेक्निक, आयटीआय जोमात!
    दहावी उतीर्ण विद्यार्थ्यांची आयटीआयला पसंती; पॉलिटेक्निक कोमात
    by Voice of Eastern30/06/2023
    दहावी उतीर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा यंदा कल पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन पदविका) ला कमी आणि आयटीआयला जास्त असल्याचे दिसून आले आहे. पॉलिटेक्निकने प्रवेश प्रक्रिया १ जूनला सुरु करुन गुरुवारी १ लाखांचा टप्पा एक वेळा मुदतवाढ देवून गाठला आहे. तर १२ जूनला प्रवेश सुरु करुन आयटीआयला अर्ज करणारे विद्यार्थी २ लाखाहून पोहचले आहे. वारंवार मुदतवाढ देवून आता प्रवेशाचे ध्येय गाठण्याची धडपड तंत्रशिक्षण संचालनालयाला करावी लागणार असे दिसत आहे. तर दुसरीकडे आयटीआयकडे अर्ज करण्याचा ओघ कायम असल्याचे दिसून येते. यंदा पॉलिटेक्निक कोमात तर आयटीआय जोमात अशी चर्चा आता रंगत आहे.

    कौशल्याधारित विद्यार्थी घडावेत यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे दहावीनंतर प्रवेशासाठी पॉलिटेक्निक व आयटीआय या अभ्यासक्रमावर अधिक भर देण्यात येत आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी गेल्या तीन वर्षापासून स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविल्यामुळे प्रवेशात दरवर्षी १५ ते २० टक्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी ३६५ संस्थात ८४ हजार ४५२ प्रवेश झाले होते. या प्रवेशाचे प्रमाण ८५ टक्के होते. २०२१-२२च्या तुलनेत ही वाढ १५ टक्यांनी अधिक होती. यंदा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून फारसे प्रयत्न दिसत नाहीत. प्रवेशाची आकडेवारीही देण्यास माध्यमांना मनाई केली जात आहे. त्यामुळे प्रवेश वाढीचा आत्मविश्वास हा संचालनालयाला नाही की काय अशी चर्चाही रंगली आहे. ३१ मे रोजी पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया उच्च तंत्रशिक्षणमंत्री यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आली. मात्र अर्जवाढीसाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत असे दिसते. आता नोंदणीचा पहिला टप्पा १ लाख ३५ हजारावर पोहचल्याचे समजते तर त्यापैकी १ लाख विद्यार्थ्यांनी फी भरुन अर्ज कर्न्फम केल्याचे राज्यातील महाविद्यालय प्रतिनिधींशी बोलल्यानंतर समजते. ३० जून (आज) ला दुसऱ्यांदा केलेल्या मुदतवाढीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज कमी असल्याने तंत्रशिक्षण संचालनालय गतवर्षी प्रमाणे मुदतीवर मुदत वाढ करण्याची शक्यता आहे. विद्यार्थी- पालकांना संभ्रमात टाकून मुदतवाढीतून अर्ज वाढीचे ध्येय गाठण्याची शक्कल सुरु आहे. जाहीरातबाजीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र विद्यार्थी मात्र प्रवेश घेण्यासाठी फिरकेना अशीच परिस्थिती पॉलिटेक्निकची यंदा झाल्याचे पहायला मिळते.

    तर दुसरीकडे राज्यातील दहावी उतीर्ण विद्यार्थी आयटीआय ला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवत आहेत. इलेक्ट्रीशियन, फिटर, मशिनिस्ट डिझेल, मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. १२ जूनला अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर २० दिवसात गुरुवारी सांयकाळ अखेर २ लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर त्यापैकी २ लाख ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरुन १ लाग १२ हजार विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले आहेत. १२ जुलैपर्यंत आयटीआय प्रवेशाला मुभा आहे. त्यामुळे आणखी प्रवेशात वाढ होणार असल्याचेही व्यवसाय तंत्रशिक्षण संचालनालयाकडून आकडेवारी देताना सांगण्यात आले. यंदा आयटीआयच्या चार हजार जागा वाढ झाल्या आहेत. आयटीआयला ४१८ शासकीय आयटीआय मध्ये ९५ हजार ३८० व ५७४ खासगी आयटीआय ५९ हजार ०१२ अशा एकूण १ लाख ५४ हजार ३९२ जागा आहेत. या जागावर प्रवेश पूर्ण होतील अशा विश्वास व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    ReplyDelete
  3. *गोंदिया कॉलेज ची बातमी -दुसरी बाजू*
    प्रफुल्ल पटेल च्या गोंदिया कॉलेज ची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली आहे .
    प्रसिद्धी माध्यमातून जे काही प्रसिद्ध झाले ती एक बाजू आहे. गोंदियातील कर्मचारी फसविल्या गेले अशी माहिती आहे . त्यांना जवळपास 80 लाख रुपयांनी गंडवले आहे. Gratuity सर्व कर्मचारी मिळून फक्त 2 कोटी द्यायचे असा निर्णय दिला आहे. प्रत्येकी ही रक्कम एक लाख ते दीड लाख इतकीच मिळणार. सध्या aicte नियमानुसार gratuity 20 लाख आहे. त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. त्यांचे 500 दिवस lwp केला. 1 एप्रिल2021 पासून कॉलेज बंद हे कोर्टाने मान्य केले. सप्टेंबर 2022 नंतर कुणालाही वेतन मिळणार नाही.
    खरे तर 5 दिवस आधी सुनावणीत कोर्टाने विचारले होते की तुम्ही याचिका कर्त्यांना absorb करून घेण्याची काय scheme आहे ते सांगा. म्हणजे यांचे समायोजन करण्याची बाजू कोर्टाला मान्य होती.
    पण अचानक 5 दिवसांनी कोर्टाने निकालाच दिला म्हणे. याचा संशय येण्याचे कारण म्हणजे निकाल पत्रामध्ये नमूद वाक्य *तुम्हाला श्रीमंत management मिळाली आहे. तुम्ही नशीबवान आहात . तुमची management तडजोड करायला तयार आहे अन्यथा आणखी केस चालली असती व संपत्ती विकून तुमचे पैसे द्यावे लागले असते (ज्याला अर्थातच खूप वेळ लागला असता)* प्रफुल्ल पटेल ने स्वतः चा हेतू बरोबर साधून घेतला व कर्मचाऱ्यांना manage केले असे मला वाटते. Management ने आपला राजकीय दबाव, संबंध वापरलेले दिसते. काहीतरी देवाणघेवाण झालेली आहे असे दिसते.

    ReplyDelete
  4. आपल्या कॉलेज मध्ये यांनी जरूर या.... कारण की कर्मचार्याचे पगार आपोआप कमी होतात. काही कर्मचार्याचे पगार मनमानी प्रमाणे दोन दोन वर्षे बंद होतात, पगार बंद करणे/ कमी करण्यासाठी कोण आदेश देतो हे माहीत होत नाही. सचिव साहेब म्हणतात मी आदेश दिले नाहीत, रोखपालाजवळ कोणता आदेश नाही. प्राचार्य साहेब म्हणतात सचिव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पगार बंद केला. शेवटी कंटाळून कुठलाच मार्ग नसल्याने २० लोक न्यायालयात गेलेत . २०१० ला तंत्रनिकेतनाची स्थापना झाली तेव्हा पासून सर्व सुरळीत सुरू होत. मागच्या वर्षापासून कर्मचार्याचे छळ सुरू आहे. आणि सतत दिशाभूल करणे सुरू आहे. शैक्षणिक वातावरण अंत्यत खालावलेले आहे. जर AICTE ची surprise visit झाली तर शैक्षणिक वातावरण सुधारेल, आपसी मतभेद कमी होतील. कर्मचारी न्यायालयात जाणार नाही, जर कोणी खोटी शैक्षणिक प्रमाणपत्र ( phd) सादर केलेत तर त्याची त्वरित दखल घेऊन सुधारणा होईल. ..... आणि आपले तंत्रनिकेतन पुर्वी प्रमाने योग्य दिशेने आणि गतीने कार्य करुन ग्रामीण भागातील विकासासाठी लाभदायक ठरेल. ......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

VIKRAMSHILA POLYTECHNIC DARAPUR-PAST, PRESENT AND FUTURE

MEPS Act च्या “Schedule C” मध्ये कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या वेतनश्रेणी