काय आहे हे ट्रिब्यूनल? बेसिक्स?
काय आहे हे ट्रिब्यूनल? बेसिक्स...
ट्रिब्यूनल काय आहे हे कळायला बेसिक्स मध्ये प्रत्येक विनाअनुदानित शिक्षकाने जायला हवे.
एज्युकेशन सिस्टीम मध्ये व खास करून सेल्फ फायनान्शियल विनाअनुदानित एज्युकेशन सिस्टीम मध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत २ मुख्य ग्रेव्हीयन्स समोर उभरून येतात. एक विनाअनुदानित शिक्षकांच्या कमी पगाराबाबत आणि दुसरा विनाअनुदानित शिक्षकांच्या जॉब सेक्युरिटीबाबत. अर्थात ह्या २ मुख्य ग्रेव्हीयन्स व्यतिरिक्त विनाअनुदानित शिक्षकांच्या सर्व्हिस कंडिशन्स बाबतीतील ग्रेव्हीयन्स समोर येत असतातच. पण मुद्दा विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत २ मुख्य ग्रेव्हीयन्स बाबतीत आहे.
https://drive.google.com/file/d/1rg9AULCk2ykwdD2P7wmnbpeluHU-vc_8/view?usp=sharing
Section 42 of the पुणे University Act 1974 (similarly, section 42 of the मुंबई and शिवाजी Universities Acts प्रमाणे
विद्यापीठांच्या सिनेट ला पॉवर दिल्या गेल्या. ह्या पॉवर्स मुख्यतः
Such matters include,
(i) qualifications required for different posts;
(//) manner, mode of selection, appointment of principal and other teachers;
(iii) period of probation and confirmation in respect of permanent posts;
(iv) duties to be performed, the workload to be assigned to each category of posts;
(v) security of service, disciplinary matters, pay and allowances; अँड
(vi) other benefits and conditions of service. बाबतीत आहेत.
ह्या सिनेट च्या पॉवर्स ना impact द्यायला provision was made by the Maharashtra Universities (Second Amendment) Act 1977 for setting up college tribunals.
क्विक आणि इनएक्स्पेन्सिव्ह पद्धतीत शिक्षकांना न्याय मिळ्वण्यासाठी सरकारने college tribunals बनवले.
असे सगळे असताना शिक्षक college tribunal कडे गेल्यानंतर college tribunal ने दिलेला न्याय कॉलेजेस ना बन्धनकारक असतो पण कॉलेज चे प्राचार्य आणि संस्थाचालक मुजोर पद्धतीने Maharashtra Universities (Second Amendment) Act 1977 च्या मुळे तयार झालेल्या college tribunal च्या डायरेक्शन्स मानत नसतील तर तो त्यांचा बेकायदेशीर मस्तवाल पणा आहे. ते सिनेट ला मानत नाहीत ते college tribunal ला मानत नाहीत असेच ह्याचे कन्क्लुजन आहे
Comments
Post a Comment