काय आहे हे ट्रिब्यूनल? बेसिक्स?
काय आहे हे ट्रिब्यूनल? बेसिक्स... ट्रिब्यूनल काय आहे हे कळायला बेसिक्स मध्ये प्रत्येक विनाअनुदानित शिक्षकाने जायला हवे. एज्युकेशन सिस्टीम मध्ये व खास करून सेल्फ फायनान्शियल विनाअनुदानित एज्युकेशन सिस्टीम मध्ये विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत २ मुख्य ग्रेव्हीयन्स समोर उभरून येतात. एक विनाअनुदानित शिक्षकांच्या कमी पगाराबाबत आणि दुसरा विनाअनुदानित शिक्षकांच्या जॉब सेक्युरिटीबाबत. अर्थात ह्या २ मुख्य ग्रेव्हीयन्स व्यतिरिक्त विनाअनुदानित शिक्षकांच्या सर्व्हिस कंडिशन्स बाबतीतील ग्रेव्हीयन्स समोर येत असतातच. पण मुद्दा विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत २ मुख्य ग्रेव्हीयन्स बाबतीत आहे. https://drive.google.com/file/d/1rg9AULCk2ykwdD2P7wmnbpeluHU-vc_8/view?usp=sharing Section 42 of the पुणे University Act 1974 (similarly, section 42 of the मुंबई and शिवाजी Universities Acts प्रमाणे विद्यापीठांच्या सिनेट ला पॉवर दिल्या गेल्या. ह्या पॉवर्स मुख्यतः Such matters include, (i) qualifications required for different posts; (//) manner, mode of selection, appointm...